शून्यापासून सुरुवात करा आणि प्रोफेशनल Social Media Marketer बना.
Facebook, Instagram, Canva, Meta Ads, AI Tools चे Practical Learning मराठीत.
घरबसल्या काम
करण्याची संधी
Freelancing
सुरू करा
स्वतःची Digital Agency
सुरू करा
₹20,000 ते
₹1,00,000+ पर्यंत
कमाईची संधी
सुरुवातीपासून Advanced पातळीपर्यंत — प्रत्येक टप्पा Practical पद्धतीने शिकवला आहे.
डिजिटल मार्केटिंग ओळख
Facebook Business Page
Instagram Marketing
Content Strategy
Canva Design
Reels Editing
AI Tools
Meta Ads (Facebook & Insta)
Lead Generation
Pridex Digital ही पुणे-स्थित Digital Marketing कंपनी असून व्यवसायांना त्यांच्या ऑनलाईन उपस्थितीत वाढ, अधिक Leads आणि मजबूत Brand Identity निर्माण करण्यासाठी आधुनिक Digital Solutions पुरवते.
Social Media Marketing Expert
With 6 years of experience, I help businesses grow online through strategic content, brand positioning, and audience engagement.
I believe social media is more than likes and followers — it’s about building trust, connecting with the right audience, and driving business growth.
हा कोर्स केल्यानंतर मला माझा पहिला Client मिळाला. शिकवण्याची पद्धत खूप सोपी आणि Practical आहे.
मी आता Freelancing करून महिन्याला ₹25,000+ कमावतो. सर्व Modules अगदी सविस्तर शिकवले आहेत.
Agency मध्ये Social Media Executive म्हणून मला Job मिळाली. Certificate आणि Portfolio खूप उपयोगी ठरले.
Canva Design आणि Reels Editing चे Modules फार आवडले. आता स्वतःच्या Business साठी Content बनवते.
AI Tools चा वापर कसा करायचा हे शिकून माझं काम खूप जलद आणि Professional झालं आहे.
हो, हा कोर्स पूर्णपणे Beginners साठी डिझाईन केला आहे. कोणत्याही आधीच्या अनुभवाशिवाय तुम्ही सुरुवात करू शकता.
होय, हा कोर्स पूर्णपणे Recorded आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही आणि कुठूनही कोर्स पाहून शिकू शकता.
हो, कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला Pridex Digital कडून अधिकृत Completion Certificate दिले जाईल.
हा Course Enroll केल्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा Access मिळेल. या कालावधीत तुम्ही तुमच्या सोयीनुसार Course Videos पाहून शिकू शकता.
कोर्समध्ये उपलब्ध असलेले Recorded Videos तुम्ही तुमच्या सोयीनुसार पुन्हा-पुन्हा पाहून विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकताे.
अगदी! कोर्स पूर्ण झाल्यावर Portfolio आणि Pricing Module च्या मदतीने तुम्ही लगेच Freelancing सुरू करू शकता.
Social Media Marketing शिका, Practical Skills मिळवा आणि स्वतःची ओळख निर्माण करा.